{"product_id":"नकारात्मकता-ओळख-कारणे-परिणाम-आणि-उपाय","title":"नकारात्मकता ओळख, कारणे, परिणाम आणि उपाय","description":"\u003cp\u003eविद्यमानकाळातल्या अनेक जोडप्यांमध्ये अतिअज्ञान, अतिअहंकार, अधुदृष्टिकोन, अंधश्रद्धा, स्वतःबद्दल गैरसमज, अवाजवी अपेक्षा, आत्मकेंद्रीत स्वभाव, असुरक्षितता, भीती इत्यादींमुळे एकमेकांबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा नसल्याचे दिसते. आपलेच म्हणणे खरे, त्यानुसारच समोरच्याने ऐकून घ्यायला हवे अशा प्रत्येकाच्या अट्टाहासामुळे संसाराची राख रांगोळी होत असल्याची यांना पर्वा नसते. बालकांच्या कोमल मनावर होणाऱ्या आघातांची यांना संवेदना नसते. अहंकाराने बेभान झाल्यामुळे कोणालाही मागे हटायचे नसते. \u003cbr\u003eस्वतःच्या आंतरीक मनोवृत्तीत बदल केल्याशिवाय संसारात सुखी, आनंदी आणि समाधानी होता येत नाही हे यांना माहीत नसते. अशा या नकारात्मक स्वभावाच्या लोकांमुळे परिवार अस्वस्थ व दुःखी असतो, याची यांना जाणीव नसते. अशा जोडप्यांच्या सुखी संसारासाठी हे पुस्तक समर्पित!\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49461429305573,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NakaratmaktaOlakhkaraneaaniupay_L.A.Patil-1.jpg?v=1780296384","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}