{"product_id":"नकाशावाचन-आणि-हवेच्या-स्थिती-निरीक्षणाची-प्रात्यक्षिके-practicals-in-map-reading-and-weather-observation","title":"नकाशावाचन आणि हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके (Practicals In Map Reading And Weather Observation)","description":"\u003cp\u003eनकाशावाचन व हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके हे भूगोलाच्या प्रात्यक्षिक शाखेतील मुख्य विषय आहेत. पहिल्या सत्रात नकाशावाचन या प्रात्यक्षिका अंतर्गत नकाशाची ओळख, नकाशा प्रमाण, नकाशा प्रक्षेपण व नकाशाचे वाचन असे चार प्रकरण समाविष्ट करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या सत्रात हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके या प्रात्यक्षिकाअंतर्गत हवेच्या स्थिती दर्शक उपकरणांची ओळख, समभार रेषाची प्रारूपे व हवेची स्थिती दर्शक नकाशे असे तीन प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर पुस्तक भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट\/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48624948379877,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NakashaVachananiHavechiSthiti_Kudnar-2.jpg?v=1774848865","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87-practicals-in-map-reading-and-weather-observation","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}