{"product_id":"निवडक-कथा-स्वरूप-व-समीक्षा","title":"निवडक कथा स्वरूप व समीक्षा","description":"\u003cp\u003eकथा या वाङ्मय प्रकारांची इत्यंभूत जाणीव होण्याच्या हेतूने सदर ग्रंथाच्या पूर्वार्धात या वाङ्मय प्रकाराचे स्वरुप, वाटचाल इ. चा समावेश केला आहे. उत्तरार्धात प्रत्येक कथेचे कथाघटकानुसार सोदाहरण विश्लेषण समाविष्ट\u003cbr\u003eआहे. यामुळे कथेतील वातावरण म्हणजे काय? कथेतील संघर्ष म्हणजे काय? याची जाणीव विद्यार्थ्यांस होईल. कथेच्या आकलनाचा परिप्रेक्ष्य वृद्धिंगत होण्यास मदत होईल. कथेच्या घटकान्वये कथेतील स्थळे विद्यार्थ्यांना\u003cbr\u003eतपासता येतील, त्यातील उणे अधिक त्यांच्या लक्षात येईल. कथेतून होणाऱ्या मूल्य संस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित होण्यास साहाय्य होईल. अशी अनेकविध वाङ्मयीन उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे.   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48875951849701,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NivdakKatha-Bagul-1.jpg?v=1776767261","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}