{"product_id":"निवडक-मध्ययुगीन-गद्य-पद्य","title":"निवडक मध्ययुगीन गद्य-पद्य","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन कालखंडातील मराठी वाङ्मयाला जवळपास साडेसहाशे वर्षांची परंपरा आहे. या काळात संतकवी, पंडितीकवी, शाहीर, बखरकार आदींनी गद्य – पद्य स्वरूपाची मौलिक निर्मिती केलेली आहे. या वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूपाचे अंशत: दर्शन निवडलेल्या वेच्यांमधून होणार आहे.हे वाङ्मय भक्ती, अध्यात्म, पारलौकिक – लौकिक श्रद्धा प्रकट करणारे आहे. तत्कालीन लोकजीवन, लोकसंस्कृती, धर्मविचार, तत्त्वज्ञान आदींचा आविष्कार या वाङ्मयातून झालेला पाहावयास मिळतो. येथे मध्ययुगीन कालभान प्रकट होतेच, पण मराठी भाषेची बदलती रूपेही अनुभवता येतात.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460500893925,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdak-Madhyayugin-Gadhya-Padhya_Dr-Shirish-Landge_cnvt-1.jpg?v=1771916805","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}