{"product_id":"निवडणूक-प्रक्रिया","title":"निवडणूक प्रक्रिया (Election Process)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थीवर्गास निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना निवडणूक प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थापन व प्रशासन आणि निवडणुकीसंबंधित विविध लेखकांनी लिहिलेले पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा संदर्भ म्हणून वापर केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401697931493,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdnuk-Prakriya-1-768x1168.jpg?v=1770895805","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}