{"product_id":"पर्यटन-अर्थशास्त्र-आणि-कृषी-व्यवसाय","title":"पर्यटन अर्थशास्त्र आणि कृषी व्यवसाय","description":"\u003cp\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP)2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रथम वर्ष कला (FYBA) अर्थशास्त्र विषय कौशल्य संवर्धन कोर्स अंतर्गत SEC सत्र-1 साठी ‘पर्यटन अर्थशास्त्र’ आणि सत्र -2 साठी ‘कृषी व्यवसाय’ हा विषय 2 क्रेडीट साठी लेखी स्तरावर निश्चित केलेला आहे. या पुस्तकातील भाग -1 मध्ये ‘पर्यटन अर्थशास्त्र’ पर्यटन - अर्थ, प्रकार आणि व्याप्ती, पर्यटन आणि आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि स्थानिक विकासामध्ये पर्यटनाची भूमिका, पर्यटनावर परिणाम करणारे घटक - जागतिक ते स्थानिक, पर्यटनाचे सामाजिक-आर्थिक फायदे, भारतातील पर्यटन: निसर्ग आणि वाढ, ग्रामीण विकासातील पर्यटन आणि संधी, भारतातील पर्यटन आणि स्थानिक विकास, भारतातील पर्यटनासाठी सरकारी धोरणे, पर्यटनासाठीच्या ITDC आणि MTDC सरकारी संस्था, त्यांची कार्ये इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे.तसेच या पुस्तकातील भाग -2 मध्ये ‘कृषी व्यवसाय’ यात कृषी विपणन याचा अर्थ आणि संकल्पना, स्वरूप, कृषी उत्पादन बाजार समिती (APMCs)-सरकारी खरेदी आणि निर्यात व्यापार, कृषी विपणनासाठी डिजिटल व्यासपीठ, कृषी विपणनाच्या समस्या, कृषी निर्यात प्रोत्साहन धोरणे, कृषी-प्रक्रिया व्यवसायाचा, आकार आणि वाढ, सरकारी धोरणे- शेतकरी उत्पादक संस्था, कृषी-प्रक्रिया व्यवसायातील यशोगाथा. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48884135166181,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ParyatanArthashastraAniKrishiVyavasay_ProfSantoshAdhav-1.jpg?v=1776923531","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}