{"product_id":"पाश्चात्य-राजकीय-विचारवंत-western-political-thinkers","title":"पाश्चात्य राजकीय विचारवंत (Western Political Thinkers)","description":"\u003cp\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यू.जी.सी.) मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 2026-2027 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीण शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. बी. ए. तृतीय वर्षासाठी राज्यशास्त्र विषयाकरीता प्रमुख विषय म्हणून पाश्चात्य राजकीय विचारवंत या अभ्यासक्रमाची सत्र पाच साठी निवड केली आहे.\u003cbr\u003eराजकीय विचारांचा इतिहास हा मानवी समाजाच्या बौध्दिक विकासाचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि राज्य संस्थेच्या उत्क्रांतीचा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. मानवाने आदर्श समाजाची निर्मिती कशी करावी, राज्याचे स्वरूप कसे असावे, व्यक्ती आणि राज्य यांच्यातील संबंध कसे असावेत, न्याय, स्वतंत्र, समता आणि अधिकार यांची संकल्पना काय असावी, अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा शोध विविध राजकीय विचारवंतांनी आपल्या चिंतनातून घेतला आहे. या विचार प्रक्रियेत प्लेटो, ॲरिस्टॉटल, थॉमस ॲक्विनास, मॅकियव्हिली, कार्ल मार्क्स आणि हॅरॉल्ड लास्की आणि इतर राजकीय विचारवंतांनी राजकीय तत्वज्ञानाच्या विकासात मोलाची भर घातली आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून या समृध्द राजकीय तत्वज्ञानाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेत विविध ग्रंथ, संदर्भ-साहित्य आणि उपलब्ध वैचारिक साहित्य यांचा अभ्यास करण्यात आला आहे ज्ञाननिर्मिती ही एक सामूहिक आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67980921176293,"sku":"9789377763268","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PashchatyaRajkiyVicharvant_ShriramYerankar-1.jpg?v=1793706818","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-western-political-thinkers","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}