{"product_id":"प्रत्यक्ष-व-अप्रत्यक्ष-करांची-ओळख-introduction-to-direct-and-indirect-taxes","title":"प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची ओळख (Introduction to Direct and Indirect Taxes)","description":"\u003cp\u003eविद्यार्थ्यांना या नव्या व अद्ययावत अभ्यासक्रमाशी सुसंगत असे उपयुक्त आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने “प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची ओळख” हे नवे पाठ्यपुस्तक आम्ही सादर करत आहोत. विद्यार्थ्यांना स्व-अभ्यास सुलभ व्हावा यासाठी या पुस्तकाची रचना सोपी, स्पष्ट आणि समजण्यास सुलभ ठेवण्यात आली आहे. यासोबतच, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संभाव्य परीक्षाभिमुख प्रश्न सरावासाठी देण्यात आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येईल.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48610476490981,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PratyakshavaApratyakshakarachiOlakh_Lohar-1.jpg?v=1774501192","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%b5-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96-introduction-to-direct-and-indirect-taxes","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}