{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-1","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Physical Geography and Practicals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्याक्षिके हे पुस्तक लिहिताना प्रत्येक प्रकरणाचे महत्त्व व त्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी नकाशानुसार आकृत्या व स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391470711013,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-U-P-Suryawanshi_cnvt-1.jpg?v=1770794619","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%93%e0%a4%b3%e0%a4%96-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}