{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-सन-पूर्व-३०००-इ-सन-१२०६","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ. सन. पूर्व ३००० – इ. सन. १२०६ )","description":"\u003cp\u003e‘प्राचीन भारताचा इतिहास’ (इ.स.पू. 3000-इ.स.1206) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव या विद्यापीठाच्या व इतर विद्यापीठांच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) पॅटर्ननुसार द्वितीय वर्ष कला शाखेच्या ‘इतिहास’ विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे. विद्यार्थ्यांना व वाचकांना या विषयाचे आकलन लवकर व्हावे म्हणून या ग्रंथाची भाषाशैली सोपी आहे. प्राचीन भारताचा इतिहास सिंधु (हडप्पा) संस्कृतीपासून ते दक्षिण भारतातील राजघराण्यांपर्यंत अतिशय मुद्देसूदपणे मांडलेला आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठीही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून या ग्रंथाचे लेखन केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402055954661,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_Gokul-N-Patil-1-768x1168.jpg?v=1770902277","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%87-%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a5%a9%e0%a5%a6%e0%a5%a6%e0%a5%a6-%e0%a4%87-%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a5%a7%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%ac","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}