{"product_id":"प्राचीन-भारतातील-व्यापार-आणि-वाणिज्य-trade-commerce-in-ancient-india","title":"प्राचीन भारतातील व्यापार आणि वाणिज्य - Trade \u0026 Commerce in Ancient India","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतातील वाणिज्य आणि व्यापार ही संकल्पना स्पष्ट केलेली असून भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा परिचय, प्राचीन व्यापार व वाणिज्याचे मुख्य उद्देश, व्यापाराचे प्रकार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्यामधील मुख्य फरक, भारतातील प्राचीन व्यापार आणि वाणिज्य यांचा इतिहास व त्यांचा उदय, प्राचीन काळातील व्यापार धोरणाबाबत भारताची भूमिका व्यापारी मार्ग आणि विविध मध्यस्थ, व्यापारी मार्ग विकसित करताना आलेली आव्हाने किंवा अडचणी, व्यापारी मध्यस्थ्यांचे महत्त्व, भारत आणि पाश्चात्य देश यांच्यातील व्यापारी मार्ग, व्यापार मार्गावरील प्रमुख शहरे, कौटिल्याचे व्यापार धोरण, प्राचीन काळातील भारताचा इतर देशांशी व्यापार व त्यातील आव्हाने, भारतातील बंदरे आणि किनारपट्टीवरील बाजारपेठा याची संपूर्ण माहिती तसेच या संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52899712958693,"sku":"9789377762117","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PrachinBhartatilvyaparaanivanijya_AjitKulkarni-1.jpg?v=1789726033","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-trade-commerce-in-ancient-india","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}