{"product_id":"प्रात्यक्षिक-भूगोल-3","title":"प्रात्यक्षिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्रात्यक्षिक भूगोल (नकाशा शास्त्रीय तंत्र - प्रमाण व नकाशा प्रक्षेपण आणि सर्वेक्षण) या विषयावरील मातृभाषेतून लिहलेले हे पुस्तक अध्यापक वाचक संशोधक व विद्यार्थ्याच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.\u003cbr\u003eसदर प्रात्यक्षिक भूगोलाचे (नकाशा शास्त्रीय तंत्र - प्रमाण व नकाशा प्रक्षेपण आणि सर्वेक्षण) पुस्तक हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमावर जरी आधरित असले तरी ते इतर वाचकांना तसेच नेट \/ सेट स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासकांना देखील निश्चित उपयोगी ठरेल. यात काही शंका नाही.\u003cbr\u003eभूगोल हा विषय गेली काही वर्षे शिकविण्याचा अनुभव, विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विषयाच्या आकलनासाठी आवश्यक त्या ठिकाणी आकृत्याचा वापर केलेला आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली प्रत्येक संज्ञा व संकल्पना विद्यार्थ्याना व वाचकांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48885282570469,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PratyashikBhugol_Deore-1.jpg?v=1776946940","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}