{"product_id":"बँक-व्यवसायाची-मुलतत्त्वे-भाग-1","title":"बँक व्यवसायाची मुलतत्त्वे (भाग 1)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘बँक व्यवसायाची मूलतत्त्वे’ हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्याचे विद्यार्थी, शिक्षक, बँक अभ्यासक व वाचक यांच्या हाती देताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक लिहिणे आमच्या समोरील महत्वाचे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी अनेक लेखकांचे संदर्भ ग्रंथ, विविध मासिके व वर्तमान पत्रातील लेख तसेच रिझर्व्ह बँकेचे बुलेटीन, वेबसाईट यांची मदत झाली आणि हे क्रमिक पुस्तक पुर्णत्वाला आले.\u003cbr\u003eसदर पुस्तकाची मांडणी चार प्रकरणांच्या साहाय्याने केली आहे. प्रकरण क्र. 1 मध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि बँक शब्दाचा उदय या विषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र.2 मध्ये बँकेची प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. प्रकरण क्र. 3 मध्ये ठेवी, खाती उघडण्याची व वापरण्याची कार्यपद्धती, त्याचबरोबर संस्थात्मक खातेदारांचा सखोल अभ्यास केला आहे. प्रकरण क्र. 4 मध्ये पैसे पाठविण्याच्या पारंपारिक व आधुनिक पद्धतीचा सविस्तर अभ्यास केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474905641189,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bank-Vyavasayachi-Multattve_Dr-B-R-Pawar_cnvt-1.jpg?v=1772110720","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}