{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-१५२६-१७०७-history-of-india-1526-to-1707","title":"भारताचा इतिहास (इ. स. १५२६ - १७०७) History of India (1526 to 1707)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकाचे लिखाण विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या चौकटीत राहून आणि विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून केले आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतिहास विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांना देखील या पुस्तकाचा उपयोग होईल. नेट, सेट परीक्षा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये या पुस्तकात दिलेल्या कालखंडावर आधारित अभ्यासक्रम लागू केला असेल, तर त्यांना देखील हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतिहासाची आवड असलेल्या वाचकांनाही ज्ञानवर्धक माहिती मिळून, पुस्तक वाचनाने समाधान मिळेल, अशी आशा आहे.\u003cbr\u003eया पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, क्रमिक अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले असले, तरी प्रत्येक युनिटमध्ये दिलेल्या मुद्यांचे सविस्तर विश्लेषण करतांना जास्तीत जास्त अद्ययावत व संशोधीत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्दा अथवा संकल्पना अतिशय विस्तृतपणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच संपूर्ण कालखंडातील इतिहासाची सुसंगती कोठेही तुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. पुस्तकाची भाषा वाचनीय, वाचकास समजण्यास सोपी व आकलनास योग्य अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्यायासाठी महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे दिली आहे.                   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621016383717,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartachaItihas_Devre-1.jpg?v=1774674429","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%87-%e0%a4%b8-%e0%a5%a7%e0%a5%ab%e0%a5%a8%e0%a5%ac-%e0%a5%a7%e0%a5%ad%e0%a5%a6%e0%a5%ad-history-of-india-1526-to-1707","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}