{"product_id":"भारताचा-इतिहास-इ-स-1750-ते-इ-स-1857-history-of-india-1750-a-d-to-1857-a-d","title":"भारताचा इतिहास (इ. स. 1750 ते इ. स. 1857) History of India (1750 A.D. To 1857 A.D.)","description":"\u003cp\u003eहा ग्रंथ प्रामुख्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठाच्या नवीन बदललेल्या CBCS पॅटर्ननुसार तृतीय वर्ष कला शाखेच्या इतिहास विषयाच्या विशेष पेपर-3 या पेपरांच्या अभ्यासक्रमावर आधारीत या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचे लवकर आकलन व्हावे\u003cbr\u003eम्हणून या ग्रंथाची भाषाशैली सोपी आहे. भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते इ.स. 1857) ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षांसाठी ही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून या ग्रंथाची रचना केली आहे.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48873873146085,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartachaItihasA.D.1750-1857_GokulPatil_Ebook-1_1__page-0001.jpg?v=1776751856","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%87-%e0%a4%b8-1750-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%87-%e0%a4%b8-1857-history-of-india-1750-a-d-to-1857-a-d","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}