{"product_id":"भारतातील-नागरी-सेवा-एक-आढावा-civil-services-in-india-an-overview","title":"भारतातील नागरी सेवा : एक आढावा (Civil Services In India : An Overview)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव अंतर्गत टी. वाय.बी.ए. या नविन अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्र विषयाचे क्रमिक व संदर्भ ग्रंथ म्हणून प्रस्तुत पुस्तक वाचकांपुढे प्रस्तुत करताना मला मनस्वी आंनद होत आहे. राज्यशास्त्र व लोकप्रशासन संबंधीचे प्रस्तुत पुस्तक हे माझ्या स्वप्नकल्पनेतील एक प्रकल्प आहे. खरे तर हे पुस्तक राज्यशास्त्र विषयाच्या अध्ययनाचा एक भाग असले तरी लोकप्रशासनातील बदलत्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करण्याचा एक अल्पसा प्रयत्न यात अंतर्भूत आहे.\u003cbr\u003eसंघ लोकसेवा आयोग, सुशासन ही संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक सुस्पष्ट होण्यास हे पुस्तक उपयोगी ठरेल. प्रस्तुत पुस्तक हे राज्यशास्त्र व लोकप्रशासनाच बदलते प्रतिमान वा संदर्भाचे अध्ययन करते. काही मुद्यांची संकल्पनात्मक मांडणी, नव प्रवाहाचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकांद्वारे करण्यात आला आहे.\u003cbr\u003eहे एक आंतरविद्याशाखीय व बहूविद्याशाखीय अध्ययन आहे, म्हणून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे एक दस्ताऐवज ठरू शकेल, असे वाटते. खरे तर पुस्तक लेखन हे नेहमीच एक सहकार्यात्मक व आनंददायी प्रवास असते. माझ्या सह अनेक विद्यार्थी व शिक्षक हे नशिबवान आहेत कारण आम्हाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी आमच्यात आदर्श जीवन मूल्ये व जिज्ञासावृत्ती रूजविले. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67748265001189,"sku":"9789377763053","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartatilNagariSeva_EkAdhava_Dr.VijayTunte-1_f853f29c-afa9-402e-8bbe-1230979987d2.jpg?v=1792408934","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-civil-services-in-india-an-overview","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}