{"product_id":"भारतातील-पुराभिलेखागाराचा-परिचय","title":"भारतातील पुराभिलेखागाराचा परिचय","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लिखाणाकरिता उपलब्ध मर्यादित संदर्भ साधनांची उणीव भरून काढण्यासाठी या साधनांसह माहितीच्या महाजालातील संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करून घेतला आहे. डिजिटल अभिलेखागार या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहे. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेच, पण नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल अस विश्वास वाटतो. अभिलेखागार क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या युवकांसाठी याक्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी कोणत्या आहेत. याचाही उहापोह सदर पुस्तकात करण्यात आलेला आहे. तसेच इतिहास व अभिलेख या आपल्या संपन्न वारशाप्रती समाजजागृतीसाठी अभिलेखागार राबवित असलेल्या विविध उपक्रमाचा धांडोळाही घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402096259301,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartatil-Purabhilekhagarancha-parichay_premsagar-1-768x1163.jpg?v=1770903208","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}