{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-संधी-आणि-आव्हाने","title":"भारतीय अर्थव्यवस्था : संधी आणि आव्हाने","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची समस्या व उपाययोजना, आर्थिक विकास, आत्मनिर्भर भारत, कामगार समस्या, रोजगार योजना आणि विकास, शेती समस्या आणि विकास, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक विचार इत्यादी घटकांचा आढावा घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया संपादित पुस्तकामध्ये लेखकांनी त्यांचे लिखाण संशोधन करून मांडलेले आहेत तसेच या समस्येवर विविध उपाय सुचवले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंना स्पर्श करून त्यातील संधी व आव्हाने यांचा शोध घेऊन वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तक संपादक या नात्याने वैचारिक मेजवानी म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468424786149,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Arthavyavastha-Sandhi-ani-Avhane_cnvt-1.jpg?v=1771936222","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}