{"product_id":"भारतीय-बँकिंग-प्रणाली-भाग-२-indian-banking-system-ii","title":"भारतीय बँकिंग प्रणाली भाग - २ (Indian Banking System - II)","description":"\u003cp\u003eया पुस्तकामध्ये बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, बेसल मानके, बँकांचे विलीनीकरण व खाजगीकरण, आर्थिक समावेशन, सूक्ष्म वित्त, स्टार्ट-अप उद्योगांना वित्तपुरवठा, डिजिटल बँकिंग, फिनटेक तसेच केंद्रीय बँक डिजिटल चलन यांसारख्या अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वपूर्ण व आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विषयांची मांडणी मुद्देसूद, उदाहरणाधारित आणि परीक्षाभिमुख स्वरूपात केली असून विद्यार्थ्यांना संकल्पना सुलभरीत्या समजाव्यात, हा आमचा मुख्य हेतू आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48722873811173,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaBankingPranali_Ghongde-1.jpg?v=1775285416","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-indian-banking-system-ii","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}