{"product_id":"भारतीय-लोकशाही","title":"भारतीय लोकशाही (Indian Democracy)","description":"\u003cp\u003eभारतीय लोकशाहीची जाणीव जागृती विकसित करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रस्तुत पुस्तकाचे लेखन    करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय लोकशाहीचा परिचय, अर्थ, प्रकार, लोकशाही परंपरा, संविधानवाद, भारतीय संविधानांची निर्मिती संविधानाची प्रस्तावना व लोकशाही मूल्ये, मूलभुत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभुत कर्तव्य, अधिकाराचे पृथ्थकरण, विकेंद्रीकरण पंचायतराज व्यवस्था व शहरी स्थानिक स्वशासन, भारतात राजकीय पक्षाची उत्क्रांती, विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष, भारतातील निवडणूक प्रणाली व मतदार वर्तन, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारीकरण, सांप्रदायीक जातीयवाद प्रादेशिकतावाद धनशक्तीची भूमिका व राजकीय घराण्याची भूमिका, लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका इत्यादी घटकांचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401804525797,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Lokshahi_wanarse-1-768x1150.jpg?v=1770896680","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}