{"product_id":"भारतीय-वित्तीय-संस्था-financial-institutions-of-india","title":"भारतीय वित्तीय संस्था  (Financial Institutions of India)","description":"\u003cp\u003eविद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत शैक्षणिक सत्र 2026-27 करिता बी. कॉम. तृतीय वर्ष पाचवे सत्रकरिता Business Dynamics चा प्रमुख विषय (Major subject) म्हणून भारतातील वित्तीय संस्था या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. \u003cbr\u003eभारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय संस्थांची रचना, कार्ये, महत्त्व, नियमन आणि आर्थिक विकासातील योगदान समजून घेण्यासाठी हा विषय आवश्यक आहे.त्यासाठि “भारतातील वित्तीय संस्था” हे पुस्तक विद्यार्थ्यांना भारतीय वित्तीय व्यवस्थेची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात बँका, विमा संस्था, विकास वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्त संस्था, वित्तीय नियामक संस्था तसेच FinTech यांचा अभ्यास करण्यात आला आहे. वित्तीय संस्थांची भूमिका, कार्ये, महत्त्व, नियमन, आधुनिक प्रवाह आणि वित्तीय समावेशन यांची माहिती उदाहरणांसह दिली आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन सुलभ व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरावे यासाठी प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":68341504966885,"sku":"9789377763602","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaVittiyaSanstha_Joshi-1.jpg?v=1795595528","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-financial-institutions-of-india","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}