{"product_id":"भारतीय-संविधान-आणि-केंद्र-राज्य-शासन","title":"भारतीय संविधान आणि केंद्र – राज्य शासन","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात संविधानसभेची निर्मिती व तिचे कार्य, केंद्र शासनाचे\u003cbr\u003eसंविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती, वास्तविक प्रमुख पंतप्रधान यांची नेमणूक प्रक्रिया,\u003cbr\u003eत्यांचे अधिकार, लोकसभेची रचना व तिचे अधिकार, राज्यसभेची रचना व तिचे\u003cbr\u003eअधिकार तसेच सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि अधिकार क्षेत्र, संविधानात्मक\u003cbr\u003eसंस्था जसे निवडणूक आयोग, वित्त आयोग, भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक\u003cbr\u003eआणि भारताचा महान्यायवादी यांचे संविधानात्मक स्थान व अधिकार, राज्याचे\u003cbr\u003eसंविधानात्मक प्रमुख राज्यपाल, वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री यांची नेमणूक,\u003cbr\u003eअधिकार व स्थान यासंबंधी विवेचन केले आहे. राज्यविधिमंडळाच्या सभागृहांची\u003cbr\u003eरचना, अधिकार व महत्त्व तसेच उच्च न्यायालयाची रचना, अधिकारक्षेत्र व महत्त्व\u003cbr\u003eयासंबंधी सविस्तर विवेचन करून अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401164828901,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-sanvidhan_Yerankar-1-768x1160.jpg?v=1770890380","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}