{"product_id":"भारतीय-समाज-मुद्दे-आणि-समस्या","title":"भारतीय समाज : मुद्दे आणि समस्या","description":"\u003cp\u003eसमाजातील विविध स्तरांवर उद्भवणाऱ्या समस्याशेती संकट, शेतकरी आत्महत्या, युवकांच्या रोजगाराच्या अडचणी, व्यसनाधीनता, वृद्धांची असुरक्षितता तसेच लोकसंख्या वाढीची जटिलताया केवळ आकडे किंवा सिद्धांत नसून आपल्या समाजव्यवस्थेचे आरसे आहेत. या विषयांवर चर्चा करताना प्रत्येक घटकाची ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय मुळे उलगडणे आवश्यक वाटले. या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार सर्व युनिट्स सुसंगत, सोप्या आणि सर्वसमावेशक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचा सखोल अभ्यास करता यावा, समस्यांचे मूळ समजून योग्य उपाययोजनांविषयी विचार करता यावा, तसेच समाजशास्त्राचे प्रत्यक्ष जीवनाशी नाते अनुभवता यावेहेच या पुस्तकामागील प्रमुख उद्दिष्ट आहे \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401592713445,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Samaj-Issue-problem_padalwar-1-768x1171.jpg?v=1770893614","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}