{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीचा-इतिहास-1858-ते-1947","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1858 ते 1947) (History of Indian Independence Movement (1858 to 1947))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इ.स. 1757 मध्ये भारतात आपली सत्ता स्थापन केली, परंतु इ.स. 1857 मध्ये भारतीय संस्थानिकांनी कंपनीच्या विरोधात उठाव केल्यामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आली व येथे ब्रिटिश राजसत्ता स्थापन झाली. पुढे भारतात राष्ट्रवादाचा उदय होऊन इ.स. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु केली. हीच चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ होय. या चळवळीचे नेतृत्त्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांनी केले. याच चळवळीत नेताजी सुभाषचंद्र बोस व क्रांतिकारकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले. शेवटी इ.स. 1947 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातला स्वातंत्र्य मिळाले. या ग्रंथात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ विद्यापीठ पातळीवरील परीक्षा, सेट, नेट, MPSC, UPSC व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473861357797,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Swatantrya-Chalwalicha-Itihas-k-1.jpg?v=1772087812","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-1858-%e0%a4%a4%e0%a5%87-1947","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}