{"product_id":"भारतीय-स्वातंत्र्य-चळवळीची-सुवर्णपाने","title":"भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने’ या ग्रंथात विविध जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, आदिवासी बंधू-भगिनींचे भारतीय स्वातंत्र्यासाठीचे, योगदान आझाद हिंद फौजेतील कार्य, विविध जिल्ह्यातील स्त्रियांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांचे योगदान, सविनय कायदेभंग चळवळीतील सर्वसामान्यांचे विविध प्रकारचे योगदान, राष्ट्रवादी विचारसरणीचे वृत्तपत्रे, हैदराबाद मुक्ती आंदोलनातील विविध बंधू-भगिनींचे योगदान, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व तत्कालीन उद्योजक, पूज्य साने गुरुजींचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल पोवाडे, समर गीते, क्रांतिकारी चळवळी, गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतलेल्या व हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची मुलाखत, हिंदी साहित्याचे स्वातंत्र्य चळवळीशी असलेले नाते अशा स्वरूपाचे विविध संशोधनात्मक लेख समाविष्ट आहेत. या लेखांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीची अनेक टप्पे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले गेलेले आहेत. हैदराबाद मुक्ती आंदोलनाच्या बाबतीत निजामाची सत्ता, निजाम ब्रिटिश सरकारला अनुकूल असणे, स्थानिक लोकांना निजामी शासन अवजड वाटणे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद मुक्ती आंदोलन सुरू ठेवणे, हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट करण्याचा त्यांचा हेतू असणे, हे आंदोलन सर्वधर्मसमभावी असणे असे वैशिष्ट्यपूर्ण लेख यात आहेत. गोवा मुक्ती आंदोलनाचाही पैलू मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477835100389,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Swatantrya-Chalvalichi-Suvarna-Pane_Dr-Vasudev-Wale_cnvt-1.jpg?v=1772191669","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}