{"product_id":"भाषेची-प्रगत-कौशल्य-bhashechi-pragat-kaushale","title":"भाषेची प्रगत कौशल्य (Bhashechi Pragat Kaushale)","description":"\u003cp\u003eअर्थात आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भाषेची ही प्रगत कौशल्य भाषेचे अभ्यासक म्हणून प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. हाच व्यापक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळाने सदर घटकांची निवड केलेली असून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करत असताना त्यातील काही प्रगत कौशल्य देखील विकसित करण्याच्या विचार करून या घटकांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे समाजमाध्यमे आणि नवमाध्यमे यावरीलही काही कौशल्यांचा यात समावेश केलेला आहे. अर्थात\u003cbr\u003eते विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अधिक पूरक ठरणारे आहे. त्यामुळे भाषा प्रगल्भ होण्यास देखील मदत होते. या विविध कौशल्यांचा विकास करत असताना त्यांना स्वतःमध्ये देखील आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतात आणि नकळतपणे त्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48667242266853,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhashechePragatKaoushalye-1.jpg?v=1775118632","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af-bhashechi-pragat-kaushale","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}