{"product_id":"मधुमक्षिका-पालन-प्रात्यक्षिक","title":"मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ), 2020 नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती प्रदान करणे आहे. आम्ही संकल्पना आणि माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज आकलन होईल.\u003cbr\u003eही नवीन निर्मिती नसून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोप्या स्वरूपात सादरीकरण आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आकडेवारी आणि छायाचित्रे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत करतील.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48426923065573,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ZOO-151-OE_Madhukshika-Palan-Pratyakshik-1-768x1165.jpg?v=1771399675","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}