{"product_id":"मराठी-आशययुक्त-अध्यापन-पद्धती","title":"मराठी आशययुक्त अध्यापन पद्धती","description":"\u003cp\u003eजागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल होत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहानुसार शिक्षक घडवायचे आहेत. सक्षम, सर्जनशील शिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट या नवीन अभ्यासक्रमाचे आहे. पुस्तकातील आशय मराठीचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे अशा पद्धतीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे. एक ते चार प्रकरणामध्ये आशयाची विभागणी केलेली आहे. ‘मराठी : आशययुक्त अध्यापन पद्धती’ या विषयासाठी सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांचा विविध वेबसाईटस्चा आधार घेण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार\u003cbr\u003eआवश्यक त्या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे.   \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48884736590053,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MarathiAshyayuktaAdhyapanPadhati_BEd-1.jpg?v=1776939173","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%af%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}