{"product_id":"महर्षी-वि-रा-शिंदे-आणि-डॉ-बाबासाहेब-आंबेडकरांचा-वैचारिक-वारसा","title":"महर्षी वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा","description":"\u003cp\u003eविठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन्हीही समाजसुधारक त्या काळातील क्रांतिकारी विचारवंत हेोते. त्यांंनी समाजातील विषमता, अन्याय आणि शोषण यांविरुद्ध आवाज उठवला आणि समतेच्या तत्वावर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे पुस्तक त्यांच्या विचारांच्या प्रवासाचे, त्यांच्या संघर्षाचे आणि त्यांच्या अदम्य ध्येयाचे एक चित्र रेखाटते. या दोन्ही महापुरूषांच्या कार्यातून समाजाला लाभलेल्या परिवर्तनांचे मोजमाप करुन, हे पुस्तक त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्राचार्य डॉ. जयश्री एम. गावित\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eलोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय,\u003cbr\u003eविसरवाडी, ता. नवापूर, जि. नंदूरबार\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451363930341,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharshi-V-R-Shinde-ani-Dr-Babasaheb-Ambedkarancha-Vaicharik-Varsa_Ananda-Kalbande_cnvt-1.jpg?v=1771575546","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}