{"product_id":"महाराष्ट्रातील-स्थनिक-स्वराज्य-संस्था","title":"महाराष्ट्रातील स्थनिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003eहे पुस्तक तयार करताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आला आहे. सर्व अभ्यासक तथा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी प्राचार्य, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल, तसेच आमच्या राजेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा सौ. शारदाताई गणेशराव पवार, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नेताजीराव पवार साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय प्रा. डॉ. कैलासराव पवार साहेब आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, माझे मार्गदर्शक डॉ. श्रीराम येरणकर यांचा मी सदैव ऋणी राहीन. हे पुस्तक तयार करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी मित्र-परिवार, मार्गदर्शक आणि अभ्यासक यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48645101486309,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MaharastratilSthanikSwarajyaSanstha_-1_3965f138-5f3f-471d-9cac-8ac276a639c2.jpg?v=1775030793","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}