{"product_id":"मानसशास्त्रातील-करिअर-आणि-संधी","title":"मानसशास्त्रातील करिअर आणि संधी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रातच फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळेल अशी शाश्वती देता येत नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांना नोकरीविना तसेच व्यवसायाशिवाय राहावे लागते. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव, चिंता व नैराश्य निर्माण होते. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ‘करिअर’ संदर्भात असणाऱ्या माहितीचा अभाव होय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ‘करिअर’ संदर्भात माहिती देणारे कोणतेही पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणूनच मानसशास्त्र या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? नोकरीसाठी कोणते क्षेत्र निवडावे? या प्रश्नाचे निराकरण व्हावे या दृष्टीने मानसशास्त्रामधील करिअर व संधी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. या पुस्तकामध्ये मानसशास्त्रामधील व्यवसाय मार्ग, क्षेत्रे, शिक्षण देणाऱ्या संस्था, पदवी, पदव्युत्तर पदवीचे शिक्षण व करिअर संधी, नोकरी उपलब्ध असणाऱ्या संस्था इत्यादीची इत्थंभूत माहिती दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘मानसशास्त्रातील करिअर आणि संधी’ हे पुस्तक पालकांना तर उपयोगी ठरेलच सोबतच मानसशास्त्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा मार्गस्त्रोत ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393869099237,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastratil-Career-Ani-Sandhi_Prof-D-R-Jaronde_cnvt-1-198x300.jpg?v=1770810486","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}