{"product_id":"मार्गदर्शन-आणि-समुपदेशन","title":"मार्गदर्शन आणि समुपदेशन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील विकासामुळे मानवी जीवनातील सामाजिक व वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत. सामान्य जीवन गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षणक्षेत्रात देखील खूप बदल होत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे मानवाला आपल्या समस्यांचे निराकरणात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशनद्वारा होवू शकते. मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479687639269,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Margadarshan-Samupdeshan_Sapkale_cnvt-1.jpg?v=1772255042","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}