{"product_id":"मुद्रा-उत्त्पन्न-आणि-रोजगार","title":"मुद्रा उत्त्पन्न आणि रोजगार","description":"\u003cp\u003eया पुस्तकाची सहा घटकांमध्ये विभागणी करण्यात आली असून पहिल्या मुद्रा या घटकांमध्ये मुद्रेची व्याख्या, वैशिष्ट्ये व कार्ये; मुद्रा मुल्याचा अर्थ, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत; दुसरे घटक स्फीतीचा अर्थ आणि व्याख्या, प्रकार, कारणे आणि परिणाम व उपाय योजना, तिसरे प्रकरण अपस्फितीशी संबंधित असून चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय उत्पन्नाचा परिचय, महत्त्व, मोजमापाच्या पद्धती व अडचणी संदर्भात चर्चा केली आहे. पाचव्या घटकात रोजगाराचे अर्थव्यवस्थेत महत्त्व, सेचा बाजाराचा नियम, केन्सचा रोजगारीचा सिद्धांत,उपभोग फलन यासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे. शेवटच्या सहाव्या प्रकरणामध्ये बचतीचा अर्थ, प्रकार आणि महत्त्व, गुंतवणूकीचा अर्थ आणि प्रकार, गुणकाची व्याख्या, गळती आणि महत्त्व या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48645500600549,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mudra_UtpannaaaniRojgar-1_dcc6cf75-2429-45df-b575-332eaa060bc3.jpg?v=1775033535","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}