{"product_id":"मौद्रिक-अर्थशास्त्र-monetary-economics","title":"मौद्रिक अर्थशास्त्र (Monetary Economics)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भ साहित्यांच्या आधारे ‘मौद्रिक अर्थशास्त्र’ यांचे सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना विषयाची जाणीव निर्माण होऊन त्यांची विविध संकल्पनांची मांडणी सोप्या भाषेत केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, व विस्तृतपणे मांडणी केली आहे. त्यासंदर्भातील अलिकडील अद्ययावत माहितीचे संदर्भ, आवश्यक तेथे सूची, तक्ते, आकृत्यांची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाचे लिखाण करतांना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने सूचविलेल्या उपयुक्त संदर्भग्रंथाचा आवर्जून वापर केलेला आहे. विविध तज्ज्ञांचे संशोधन लेख, मुक्त विद्यापीठ पुस्तके, संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीचाही अवलंब केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मूल्यांकनासाठी नमुद केलेल्या आकृती बंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ही दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.      \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48722287263973,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MaudrikArthshastra-1.jpg?v=1775283052","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%8c%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-monetary-economics","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}