{"product_id":"योग-शिक्षण","title":"योग शिक्षण","description":"\u003cp\u003eयोग हा विषय कल्पवृक्षाप्रमाणे आहे. इच्छित फळ हा कल्पवृक्ष देतो. आज सामाजिक व आर्थिक परिस्थितीत गोंधळलेल्या माणसांना नैतिक ध्यैर्य, कष्ट सोसण्याची ताकद व स्वास्थ, शांती, संतुलनासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यासाठी योगविद्येचा प्रचार व प्रसार शाळा व महाविद्यालयातून होणे आवश्यक आहे. विद्यार्थी वर्ग प्रेरित होण्यासाठी योगविद्येकडे आकर्षित होण्यासाठी योगशिक्षण प्रथम शिक्षकांनी घेऊन योगशिक्षक बनले पाहिजे. तरच विद्यार्थी मनःपूर्वक ते शिकतील कारण ‘As is the teacher, so is the student’ म्हणून ‘अष्टांगयोगाच्या’ माध्यमातून, नियमित अभ्यासातून, प्रशिक्षणार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंघटीत व्हावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रस्तुत पुस्तक लेखन करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून त्यात योगाभ्यासाचे सविस्तर वर्णन, योगाविषयी सैध्दांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपाचे विवेचन आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477781360869,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yoga-Shikshan_cnvt-1.jpg?v=1772190399","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}