{"product_id":"रयतेचे-खरे-राजे-छत्रपती-शिवाजी-महाराज-rayateche-khare-raje-chhatrapati-shivaji-maharaj","title":"रयतेचे खरे राजे छत्रपती शिवाजी महाराज (Rayateche Khare Raje Chhatrapati Shivaji Maharaj)","description":"\u003cp\u003eआपल्या लोकशाही देशात आजही गोरगरीब रयतेच्या लेकी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? पोलिसात गुन्हा दाखल तरी केला जातो का? की अत्याचार करणारा जितका मोठा वजनदार, जितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते? का अशांना अटक होत नाही? म्हणून सर्वसामान्य जनतेला शिवाजी महाराज पुन्हा जन्मावेत असे वाटत असते. लोकशाहीतील लोकप्रतिनिधी म्हणजे आधुनिक सरदार छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाल म्हणून वापर करतात. यांच्या प्रत्येकाच्या घरात आणि ऑफिसात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे काय शिकले? छत्रपती शिवाजी महाराज नक्की कोण होते हे माहीत आहे का यांना? चला तर थोडे माहित करून घेऊ या.       \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48760566284517,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ChatrapatiShivajiMaharaj_DrLAPatil-1.jpg?v=1775651306","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-rayateche-khare-raje-chhatrapati-shivaji-maharaj","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}