{"product_id":"राजकीय-सिद्धांत","title":"राजकीय सिद्धांत","description":"\u003cp\u003eप्रा. डॉ. विलास आघाव हे आदर्श महाविद्यालय, हिंगोली, जिल्हा हिंगोली येथे उपप्राचार्य, प्राध्यापक व पदवी, पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विद्या परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र विषयातील पीएच.डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून एक व्यासंगी व संशोधक वृत्तीचे अध्यापक त्याचप्रमाणे विविध पुरोगामी चळवळीतही कार्यरत. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशने, परिषदा व चर्चासत्रे इत्यादीचे यशस्वीरित्या आयोजन व सक्रीय सहभाग नोंदवून शोधनिबंधाचे वाचन केले आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध संस्था व संघटनांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे अनेक संशोधन पेपर, शोधनिबंध, लेख विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले असून ते विविध संशोधन पत्रिकेचे संपादक व सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेवर देखील ते सक्रीय सहभागी आहेत. त्यांनी स्पर्धा परीक्षा, व्यक्तीमत्व विकास, रोजगार मार्गदर्शन इत्यादी विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच विविध स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे व संदर्भग्रंथाचे लेखनही केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Siddhant\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460526092517,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Siddhant_Prof-Vilas-Aghav_cnvt-1.jpg?v=1771917203","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}