{"product_id":"रोपवाटिका-नर्सरी-तंत्रद्यान-nursery-techniquese","title":"रोपवाटिका \/ नर्सरी तंत्रद्यान (Nursery Techniquese)","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रात बदलापूरजवळ पिंपळोली येथे तीन लाख दुर्मिळ झाडांची नर्सरी आहे. राजमुंदरीजवळील 50 गावातील लोकांचा 10,000 एकरांवर भारतातील सर्वात मोठा रोपांचा व्यापार दररोज कोटींची उड्डाने घेतो आहे. यांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सर्व प्रकारची तांत्रिक (Technology) माहिती देणे, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून विविध प्रकारची माहिती देण्याच्या जाणीवपूर्वक मोठा प्रयत्न आम्ही केला आहे. ही माहिती आपण नीटपणे समजून घेऊन हया क्षेत्रांत येण्याच्या प्रयत्न व्हावा. त्यासाठीच प्रॅक्टीकल स्वरूपाचा हा कोर्स आहे. अगदी वेगवेगळी अवजारे पासुन विविध माध्यमाव्दारे, वेगवेगळ्या पद्धतीने संवर्धन करून, किटक रोगव्यवस्थापनाद्वारे आर्थिक नियोजन पद्धती मांडली आहे. वाचकांनी मुख्यतः विद्यार्थ्यांनी हे चांगले समजुन घ्यावे. आपल्याकडील थोडे शिक्षण घेऊन देखील अनेकजण रोपवाटिका क्षेत्रांत उद्योग निर्माण करत आहे व हजारोंना याव्दारे रोजगार उपलब्ध होत आहे.           \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48633227673829,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/OE-252-BOT-P_RopvatikaNurseryTantradnyan_B.A.Patil-1.jpg?v=1774952062","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-nursery-techniquese","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}