{"product_id":"ललितरंग-आकलन-व-आस्वाद","title":"ललितरंग आकलन व आस्वाद","description":"\u003cp\u003e‘आठवणी’, ‘अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘प्रवासलेख’, ‘व्यक्तिचित्रे, ‘ललितलेख’ यांचा समावेश ललित गद्यात होतो. ‘ललितरंग आकलन व आस्वाद’ या पुस्तकात ‘ललितरंग’ या पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला आहे. स्त्री विषयक ललित गद्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात आलेल्या लेखातून स्त्री व पुरुष या दोघांचा स्त्री विषयक दृष्टीकोन वर्णन केला आहे. यात ‘मी’ अनुभवाचे स्वरूप सांगितले आहे. ‘मी’ ने जे अनुभवले त्याचे वास्तव वर्णन यात केले आहे. प्रस्तुत लेखनातून भावनात्मक व चिंतनशील अशी वर्णने आली आहेत. तसेच राबणारी, कष्ट करणारी, घर-संसार सांभाळणारी अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री चे दर्शन घडवले आहे. भाषा व शैली विशेष हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468449689829,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LalitrangAakalanVAaswad_DrKishorPathak-1.jpg?v=1775476266","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}