{"product_id":"लेखन-कौशल्य","title":"लेखन कौशल्य","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e\u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"0\"\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/b\u003e राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली आहे. प्रथम वर्ष मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून द्वितीय सत्रासाठी \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"294\"\u003e'लेखन कौशल्ये'\u003c\/b\u003e या पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eसदर पुस्तकात \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"13\"\u003eइतिवृत्त लेखन कौशल्य, इतिवृत्त लेखन, सभेचे आयोजन, इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी, अहवाल लेखन, अहवालाचे प्रकार, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, अहवाल लेखनाचे तंत्र, भाषण लेखन, भाषण लेखनाचे स्वरूप व तंत्र, भाषण लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, लेखन कौशल्याचे उपयोजनात - इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, भाषण लेखन, कौशल्यांचे उपयोजन\u003c\/b\u003e या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587790942437,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LekhanKaushaley_SachinPatil-1.jpg?v=1773918526","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}