{"product_id":"वातावरण","title":"वातावरण","description":"\u003cp\u003eपृथ्वीच्या पृष्ठभागावर, वातावरणात आणि पृथ्वीच्या अंतरंगात जे काही सामावलेले आहे त्या सगळ्यांचा समावेश पर्यावरणात होतो. यामध्ये जमीन, हवा, पाणी निरनिराळ्या वायूराशी, सर्व वनस्पती, सर्व सजीव, खनिजे, नैसर्गिक वायू, खनिजतेल इत्यादींचा समावेश होता. पर्यावरणातील सजीव घटकांपैकी मानव हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये प्राणवायुशिवाय अन्यही घटक आहेत. हवेमध्ये सुमारे 80 टक्के नत्रवायु असून बाकी उरलेल्या 20 टक्केमध्ये प्राणवायु सुद्धा आहे.परंतु पर्यावरणाच्या केंद्रस्थानी स्वत:ची स्थिती कायम ठेवून मानवाने नैसर्गिक संतुलन बिघडविण्यास सुरूवात केलेली स्पष्ट दिसून येते. पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपाचे आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात वातावरण परिचय, हवा-हवामान, वातावरणाचे घटक, संघटन, सूर्यप्रकाश आणि तापमान, सौरऊर्जा, तापमान वितरण, वायुभार आणि वारे, ऋतुमानानुसार परिवर्तन, भारपट्टे, वर्गीकरण, आर्द्रता आणि हवामानशास्त्रांचा उपयोगाचा समावेश झालेला दिसून येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eVatavaran\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460570951909,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vatavaran_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1771917833","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}