{"product_id":"विचार-आणि-विचार","title":"विचार आणि विचार","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लोकगितांचा अभ्यास अथवा संशोधनाच्या हेतुने लिहिले नसून घरात पडून असलेला ओव्यांचा मौलिक ठेवा घरात तसाच पडू न देता जाणकार वाचकांना समर्पित करावा याच भावनेतून सदर लेखनप्रपंच मांडला आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही माझी श्रद्धास्थळे तर आहेतच त्याशिवाय शंकरराव खरात, प्रा. रा. ग. जाधव व प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्याविषयी माझ्या मनात फार पुर्वीपासूनच आदराची भावना असल्यामुळेच अत्यंत लहान-लहान लेखात का होईना माझी श्रद्धासुमने त्यांना अर्पण केली आहेत. तसेच रामदास कामत, मा. दत्ताराम व हंसा वाडकर ह्या स्मृतिचित्रांना देखील मी थोडक्यात का होईना उजाळा दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रल्हाद खरे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473700073701,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vichar-Ani-Vichar-1.jpg?v=1772083389","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}