{"product_id":"विजया-राजाध्यक्ष-यांच्या-कथांचा-आशय-व-स्त्रीप्रतिमा","title":"विजया राजाध्यक्ष यांच्या कथांचा आशय व स्त्रीप्रतिमा","description":"\u003cp\u003eकथा निर्मिती आणि कथासाहित्याची समीक्षा व संशोधन यांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. शोभा देवरे यांचे कथात्म साहित्याचे संशोधन दखल पात्र ठरते.\u003cbr\u003eसंशोधनास पूरक अशी मांडणी, संशोधन साधनांद्वारे केलेला अभ्यास व नोंदवलेले निष्कर्ष, विवेचनासाठी आवश्यक असे आधार व विवेचनचा आटोपशीरपणा, नेमकेपणा या प्रमुख बाबी या संशोधनपर ग्रंथातून निश्चितपणे दृगोचर होतात. मराठीतील स्त्रीवादी साहित्याचे संशोधन व समीक्षा करणार्या प्रवाहात या ग्रंथाचे काही एक महत्त्व निश्चितच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रो. फुला बागूल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48465497784549,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vijaya-Rajadhyaksha-Yanche-Strikendri-Sahitya_Dr-Shobha-Devre_cnvt-1.jpg?v=1771920191","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%af-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}