{"product_id":"विद्रोही-कवी-त्र्यंबक-सपकाळे","title":"विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे","description":"\u003cp\u003eदलित साहित्यातील पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या ‘सुरुंग’ आणि ‘ब्रोकनमेन’ या दोन कवितासंग्रहांनी दलित साहित्याला-काव्याला नवे परिमाण, नवे आयाम दिले. कवी सपकाळे यांच्या कवितांचा व त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ-उल्लेख जवळ-जवळ सर्वच दलित साहित्याच्या समीक्षात्मक ग्रंथांत आलेला आहे. परंतु त्यांच्या ‘सुरुंग’ आणि ‘ब्रोकनमेन’ या कवितासंग्रहांवर सूक्ष्म, तटस्थ, मूलगामी, वस्तुनिष्ठ, समतोल अशी समीक्षा-संशोधन झालेले नव्हते. ते काम डॉ. के. के. अहिरे यांनी ‘विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे’ या पुस्तकात केले आहे. प्रस्तुत पुस्तक हे दलित साहित्यातील समीक्षात्मक ग्रंथांत निश्चित भर टाकणारे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477487956197,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vidrohi-kavi-Trambak-Sapkale-1.jpg?v=1772177801","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}