{"product_id":"वैकासिक-मानसशास्त्र-developmental-psychology","title":"वैकासिक मानसशास्त्र (Developmental Psychology)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकाचे लेखन पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार केलेले आहे. अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काही आवश्यक सखोल मुद्दे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि मुद्देसूद स्वरूपाची आहे. ‘वैकासिक मानसशास्त्र’ हे पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर विविध विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील उपयुक्त ठरेल. या हेतूने मानसशास्त्र अभ्यास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. पुस्तक लेखन कामी अनेक लेखकांच्या संदर्भ ग्रंथांची मोलाची मदत झाली आहे.\u003cbr\u003eप्राध्यापकांसाठी अजून एक बाब आवर्जून नमूद करावीशी वाटते की, गेल्या वर्षी हा विषय शिकताना वेदन, अवधान आणि संवेदन, प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्त्व इत्यादींचा वेगवेगळी प्रकरणे म्हणून विचार झाला होता, परंतु यावर्षी विषयांची पुनर्रचना केली असल्याने एकापेक्षा अधिक विषय एकाच प्रकरणात समाविष्ट करण्यात आले आहेत.             \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48625087480037,"sku":null,"price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vaikasikmanasshastra_-1.jpg?v=1774856481","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-developmental-psychology","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}