{"product_id":"व्यवसाय-व्यवस्थापनाची-मूलतत्त्वे-1","title":"व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eखर्या अर्थाने व्यवस्थापनाची सुरुवात ही विसाव्या शतकापासूनच मानली जाते. आधुनिक युगात मात्र जीवनाच्या सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन अत्यावश्यक झाले आहे. व्यवसायाला स्वत:च्या प्रगतीसाठी आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. व्यावसायिक संस्थेची अशी पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संबंधित व्यक्तिसमुहाला मार्गदर्शन करणे, नेतृत्व देणे आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच व्यवस्थापन होय. व्यवसायाची पूर्व नियोजित उद्दिष्ट्ये व्यवस्थापनामुळे साध्य होत असतात. व्यक्तिसमुहाच्या या उद्दिष्ट्यांबरोबर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक उद्दिष्ट्ये देखील पूर्ण होत असतात. व्यापक अर्थाने व्यवस्थापनाची कार्ये म्हणजेच व्यवस्थापन होय. सदरील पुस्तक विद्यार्थ्यांबरोबर संबंधीत विषय शिक्षक, अभ्यासक, वाचक यांना देखील विशेष उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477683024101,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsay-Vyavsthapanachi-Multatve-Sem-II_14_cnvt-1.jpg?v=1772185076","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}