{"product_id":"व्यवसाय-व्यवस्थापन-सिद्धान्त-आणि-प्रक्रिया","title":"व्यवसाय व्यवस्थापन : सिद्धान्त आणि प्रक्रिया","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘व्यवसाय व्यवस्थापन’ हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. तो विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आधिक समृद्ध करणारा आहे. व्यावसायिक पूर्वानुमान, उद्दिष्टाधिष्टित व्यवस्थापन, व्यावसायिक व्यवस्थापक, उद्योजक यांसारख्या नवीन घटकांचा तसेच मानवी संसाधनांचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, प्रसंग व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन आणि सेवा व्यवस्थापनासारखे आधुनिक व्यवस्थापकीय तंत्रांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला असल्यामुळे व्यवस्थापन विषयांच्या अद्ययावत विचारप्रणालीचा व तंत्रांचा विद्यार्थ्यांना विशेष उपयोग होणार आहे. या विषयाच्या अध्ययनामुळे व्यवस्थापनशास्त्राच्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमाशी सांगड साधली जाणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाचे लिखाण यु.जी.सी.च्या मागदर्शक तत्त्वानुसार करण्यात आले आहे. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य जिज्ञासु अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470860431589,"sku":null,"price":525.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsay-Vyavsthapan_Kolte-_cnvt-1.jpg?v=1772016724","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}