{"product_id":"व्यवसाय-संघटनेची-मूलतत्त्वे-2","title":"व्यवसाय संघटनेची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eव्यवसाय ही एक व्यापक संकल्पना असून त्यामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन करणे, उपयुक्तता निर्माण करणे आणि पैसा मिळविणे यासाठी केल्या जाणार्या मानवी आर्थिक कृतींचा समावेश होतो. व्यवसाय म्हणजे सतत कार्यमग्न राहण्याची स्थिती असून हे कार्य उत्पादन, विनिमय, वितरण व संबंधीत सेवांचे असू शकते. नफा मिळविणे हा व्यवसायाचा प्रमुख उद्देश असतो. त्याबरोबरच समाजाला आवश्यक असणार्या वस्तू व सेवांचा मागणीनुसार पुरवठा करुन व्यवसायाद्वारे लोकांच्या गरजा भागविल्या जातात. उद्योग, व्यापार, वाणिज्यविषयक सेवा आणि प्रत्यक्ष सेवा या सर्वांचा व्यवसायात समावेश होतो. व्यवसायाचे वर्गीकरण उद्योग आणि वाणिज्य या दोन प्रमुख भागात केले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविषयाशी संबंधीत सखोल पण आवश्यक माहिती मिळावी आणि विद्यापीठीय परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखन करताना अनेक मराठी-इंग्रजी संदर्भ पुस्तके, वेबसाईटस व शोधनिबंधाचा आधार घेतलेला आहे जेणेकरुन विद्यार्थ्यांबरोबर संबंधीत विषय शिक्षक, अभ्यासक, वाचलक यांना देखील सदरील पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477511155941,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsay-Sanghatneche-Multatve_cnvt-1.jpg?v=1772178681","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}