{"product_id":"व्यवस्थापनाची-कार्ये-आणि-कार्ये-principles-and-functions-of-management","title":"व्यवस्थापनाची कार्ये आणि कार्ये (Principles and Functions of Management)","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार\u003cbr\u003eसर्व विद्याशाखेच्या द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026\u003cbr\u003eपासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना\u003cbr\u003eआपली विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील एक विषय ओपन इलेकटीव\u003cbr\u003eविषयाअंतर्गत 2 क्रेडिट साठी सक्तीने घ्यावा लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन\u003cbr\u003eविद्याशाखेतील व्यवस्थापनाची तत्वे व कार्ये-खत हा विषय कला शाखेच्या तसेच\u003cbr\u003eविज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक\u003cbr\u003eहे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे.या विषयाचे अध्यापन\u003cbr\u003eकरणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक\u003cbr\u003eलिहितांना करण्यात आला आहे. विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या\u003cbr\u003eप्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार\u003cbr\u003eआम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद\u003cbr\u003eहोत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी\u003cbr\u003eसरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या\u003cbr\u003eविषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व\u003cbr\u003eसंशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा\u003cbr\u003eपरीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश\u003cbr\u003eआहे.       \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48777104064741,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VyavsthapanchiTatvevaKarye_Zalte-1.jpg?v=1776068002","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-principles-and-functions-of-management","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}