{"product_id":"व्यवस्थापनाची-तत्वे-आणि-कार्य-principle-functions-of-management","title":"व्यवस्थापनाची तत्वे आणि कार्य (Principle \u0026 Functions of Management)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एफ.बी.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे.एफ.बी.कॉम वर्गाच्या अभ्यासक्रमात व्यवस्थापनाची तत्त्वे व कार्ये हा विषय मेजर स्तरावर महत्त्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार केला आहे. कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे,तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.          \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48648342044901,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VyavasthapanTattveAaniKarye_DrDhirajZalte-1.jpg?v=1775043337","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-principle-functions-of-management","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}